होय! हे आम्ही केलं.
२५ वर्षात जे केलं ते आम्ही मांडतोय, जाणून घ्या... विषयानुरूप योगदान !
विकास कामांचं प्रझेंटेशन
मुंबईत वरळी डोम येथे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे ह्यांनी गेल्या २५ वर्षात ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाने मुंबईत काय केलं हे सप्रमाण मुंबईकरांसमोर ठेवलं… अप्रतिम सादरीकरण, जरूर पहा !
